Workshops

Personality development, Career guidance, Preparation for examination, Guidance for 10th and 12th students (before and after exam), Relaxation techniques, interview Preparation, General Health care.
०१ ली ते ०९ वी च्या विद्यार्थी व पालकांसाठी
आई – बाबा, तुम्हाला खूप ताण असतो ना, कामाचा, घरच्या जबाबदाऱ्यांचा आणि त्याचबरोबर आमचा अभ्यास घेण्याचासुद्धा! आम्हांला कळत असतं की, अभ्यास करणं, शिकणं हे खूप गरजेचं आहे, पण आम्हांलासुद्धा त्याबाबतीत काही समस्या असतात, ताण असतो. तो ताण, त्या समस्या तुम्ही प्लीज समजून घ्याल का? तुमच्या मदतीची आम्हांला गरज आहे. तुम्ही जर आम्हाला समजून घेतलंत तर बघा, आम्हीसुद्धा आणखी छान प्रगती करून दाखवू शकतो.
मग येणार ना सगळे आई-बाबा आपल्या मुलांना घेऊन या कार्यशाळेला ?

प्रमुख पाहुणे : – मा. नगरसेवक श्री.राजाभाऊ लायगुडे
अध्यक्ष : – श्री. राघव भागवत
विषय v : – १) यशस्वी व्यक्तीचे अनुभव कथन
मार्गदर्शक :- डॉ.श्री. अनिल दुधभाते( नेत्ररोग तज्ञ )
२) ताण व्यवस्थापन व आरोग्य
मार्गदर्शक :- डॉ.सौ.शिल्पा केळकर-घुले (होमिओपथी तज्ञ)
३) परीक्षेची पूर्वतयारी व पालकांची जबाबदारी
मार्गदर्शक :- डॉ.सौ. प्रसन्ना अलोणे (शालेय मानसशास्त्रज्ञ)
स्थळ :- क्लब हाउस, आकाशदीप सोसायटी, धायरी, पुणे.
दिनांक :- ११/०३/२०१२ रविवार.
वेळ :- सकाळी १०. ०० ते १२. ००
संयोजक :- प्रयास बहुद्देशीय विकास संस्था ,पुणे .
आयोजक :- आकाशदीप सोसायटी, धायरी, पुणे.
टीप :- ही कार्यशाळा मोफत आहे. येताना सोबत कागद व पेन आणावा .